२३ एप्रिल जन्म - दिनविशेष

  • इंग्रजी भाषा दिन (यूएन)
  • जागतिक पुस्तक दिन

१९३५: कक्कणदन - भारतीय लेखक (निधन: १९ ऑक्टोबर २०११)
१९२७: विल्फ्रेड डी डिसोझा - भारतीय सर्जन आणि राजकारणी (निधन: ४ सप्टेंबर २०१५)
१८९७: लेस्टर बी. पिअर्सन - कॅनडाचे १४ वे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (निधन: २७ डिसेंबर १९७२)
१८७३: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे - भारतीय अस्पृश्यता निवारण समाजसुधारक (निधन: २ जानेवारी १९४४)
१८५८: पंडिता रमाबाई - आर्य महिला समाजच्या संस्थापिका (निधन: ५ एप्रिल १९२२)
१८५८: मॅक्स प्लँक - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: ४ ऑक्टोबर १९४७)
१५६४: विल्यम शेक्सपियर - इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते (निधन: २३ एप्रिल १६१६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024