३ ऑगस्ट निधन
निधन
- १४६०: जेम्स दुसरा – स्कॉटलंडचे राजा
- १५४६: अँटोनियो दा सांगालो धाकटा – इटालियन आर्किटेक्ट, अपोस्टोलिक पॅलेसचे रचनाकार
- १८८१: विल्यम फार्गो – अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक
- १९२९: एमिल बर्लिनर – जर्मन-अमेरिकन शोधक आणि व्यावसायिक, ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक
- १९३०: व्यंकटेश बापूजी केतकर – आंतरराष्ट्रीय गणिती व ज्योतिर्विद
- १९४२: रिचर्ड विलस्टाटर – जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार
- १९५७: देवदास गांधी – हिंदुस्तान टाइम्सचे संपादक, महात्मा गांधींचे पुत्र
- १९७७: मॅकरिओस तिसरा – सायप्रस प्रजासत्ताक देशाचे पहिले अध्यक्ष, आर्चबिशप आणि राजकारणी
- १९७९: बर्टील ओहलिन – स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी – नोबेल पुरस्कार
- १९९३: स्वामी चिन्मयानंद सरस्वती – भारतीय अध्यात्मिक गुरू
- २००७: सरोजिनी वैद्य – लेखिका
- २००८: अलेक्झांडर सोलझेनित्सिन – रशियन कादंबरीकार, नाटककार आणि इतिहासकार – नोबेल पारितोषिक
- २००९: निकोलाओस मकारेझोस – ग्रीस देशाचे उपपंतप्रधान, सैनिक आणि राजकारणी
- २०२०: जॉन ह्यूम – आयरिश राजकारणी – नोबेल पुरस्कार
- २०२२: मिथिलेश चतुर्वेदी – भारतीय अभिनेते