२ फेब्रुवारी - दिनविशेष
१९७१:
इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.
१९६२:
४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
१९५७:
गोवा मुक्तीसंग्राम नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
१९४३:
दुसरे महायुद्ध स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.
१९३३:
ऍडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
पुढे वाचा..
१९७९:
शमिता शेट्टी - अभिनेत्री
१९५८:
तुलसी तंती - भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक (निधन:
१ ऑक्टोबर २०२२)
१९२५:
जीत सिंग नेगी - आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक (निधन:
२१ जून २०२०)
१९२३:
ललित नारायण मिश्रा - भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी (निधन:
३ जानेवारी १९७५)
१९२२:
कुंवर दिग्विजय सिंग - भारतीय फील्ड हॉकीपटू (निधन:
२७ मार्च १९७८)
पुढे वाचा..
२०२३:
सागर - भारतीय चित्रपट दिग्दर्शक
२०२३:
के. विश्वनाथ - भारतीय चित्रपट दिग्दर्शक - पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म:
१९ फेब्रुवारी १९३०)
२००८:
जोशुआ लेडरबर्ग - अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म:
२३ मे १९२५)
२००७:
विजय अरोरा - हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेते (जन्म:
२७ डिसेंबर १९४४)
१९८७:
ऍलिएस्टर मॅकलिन - स्कॉटिश साहसकथा लेखक (जन्म:
२१ एप्रिल १९२२)
पुढे वाचा..