२७ मार्च निधन - दिनविशेष


२०००: प्रिया राजवंश - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९९७: भार्गवराम आचरेकर - संगीत नाटकातील अभिनेते व गायक
१९९२: शरदचंद्र वासुदेव चिरमुले - साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य
१९८२: फजलुर रहमान खान - बांगलादेशी अभियंते आणि वास्तुविशारद, विलिस टॉवर आणि जॉन हॅनकॉक सेंटरचे सह-रचनाकार (जन्म: ३ एप्रिल १९२९)
१९७९: फिलिप व्हिन्सेंट - विन्सेंट मोटारसायकल कंपनीचे संस्थापक (जन्म: १४ मार्च १९०८)
१९७८: कुंवर दिग्विजय सिंग - भारतीय फील्ड हॉकीपटू (जन्म: २ फेब्रुवारी १९२२)
१९६७: जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की - झेक रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २० डिसेंबर १८९०)
१९५२: काइचिरो टोयोडा - टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ११ जून १८९४)
१८९८: सर सय्यद अहमद खान - भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024