१७ ऑक्टोबर जन्म
-
१९७०: अनिल कुंबळे — भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री, अर्जुना पुरस्कार
-
१९६५: अरविंद डिसिल्व्हा — श्रीलंकेचे क्रिकेटपटू
-
१९५६: में कॅरोल जेमिसन — पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिला अंतराळवीर
-
१९५५: स्मिता पाटील — भारतीय अभिनेत्री — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९४७: सिम्मी गरेवाल — चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका
-
१९३५: मायकेल इव्हिस — ग्लास्टनबरी फेस्टिव्हलचे निर्माते
-
१९३२: ललिता लाजमी — भारतीय चित्रकार
-
१९३०: रॉबर्ट अटकिन्स — अटकिन्स आहारचे निर्माते
-
१९२३: शिवानी — भारतीय लेखक
-
१९१७: तात्यासाहेब कोर — वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक
-
१८९२: नारायणराव सोपानराव बोरावके — कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार
-
१८६९: पं. भास्करबुवा बखले — भारत गायन समाज संस्थेचे संस्थापक
-
१८१७: सर सय्यद अहमद खान — भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते