४ मे जन्म
जन्म
- १००८: ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी – पर्शियन सूफी संत
- १००८: हेन्री – फ्रान्सचा राजा
- १६४९: छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचे महाराजा
- १६६४: एलिसाबेथ थेरेस डी लॉरेन – फ्रेंच नोबल वुमन आणि एपिनॉयच्या राजकुमारी
- १८२५: थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक
- १८४७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे मित्र आणि विख्यात वैद्य
- १९१४: माइडायम ऐगोरो – जपानी सुमो पैलवान, ३९वे योकोझुना
- १९१८: तनाका काकुऐ – जपानचे पंतप्रधान
- १९२८: होस्नी मुबारक – इजिप्तचे ४थे राष्ट्राध्यक्ष
- १९२९: आँड्रे हेपबर्न – अँग्लो-डच अभिनेत्री
- १९२९: बाबा कदम – गुप्तहेरकथालेखक
- १९३४: अरुण दाते – भावगीत गायक
- १९४०: रॉबिन कुक – इंग्लिश कादंबरीकार
- १९४१: परिमल डे – भारतीय फुटबॉलपटू
- १९४२: सॅम पित्रोदा – विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार
- १९४३: प्रसांत पटनाईक – भारतीय अर्थशास्त्रज्ञ
- १९४५: एन. राम – ज्येष्ठ पत्रकार
- १९८४: मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू