४ मे घटना
घटना
- १७९९: – श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
- १८५४: – भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
- १९०४: – अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.
- १९१०: – रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.
- १९५९: – पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.
- १९६७: – श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
- १९७९: – मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
- १९८९: – सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.
- १९९२: – संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- १९९५: – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
- १९९६: – जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.
- २०२२: मंकीपॉक्स साथीचा उद्रेक – युनाइटेड किंग्डम मध्ये ह्या रोगाची सुरवात.