४ मे निधन
-
२०१३: ख्रिश्चन डी दुवे — बेल्जियन सायटोलॉजिस्ट आणि बायोकेमिस्ट — नोबेल पारितोषिक
-
२००८: किशन महाराज — प्रख्यात तबलावादक
-
१९९३: एन.जी. चंदावरकर — भारतीय न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी
-
१९८०: जोसेफ टिटो — युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
-
१९८०: अनंत काणेकर — भारतीय साहित्यिक, कवी व पत्रकार — पद्मश्री
-
१९६८: आशुतोष मुखोपाध्याय — बंगाली साहित्यिक
-
१९३८: कानो जिगोरो — ज्युदोचे संस्थापक
-
१९३८: कार्ल फॉन ओसिएत्स्की — जर्मन पत्रकार आणि कार्यकर्ते, नोबेल पारितोषिक विजेते
-
१८७९: मुथू कुमारस्वामी — श्रीलंकन वकील आणि राजकारणी
-
१८४९: ज्योतीन्द्रनाथ टागोर — बंगाली साहित्यिक आणि चित्रकार
-
१७९९: टिपू सुलतान — म्हैसूरचा सुलतान, म्हैसूरचा वाघ