२० ऑक्टोबर निधन
निधन
- २०१५: सय्यद जहूर कासिम – भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ – पद्म भूषण, पद्मश्री
- २०१२: जॉन मॅककनेल – पृथ्वी दिनाची सुरवात करणारे
- २०११: मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा
- २०१०: फारूख लेघारी – पाकिस्तानचे ८वे राष्ट्रपती
- २०१०: पार्थ सारथी शर्मा – भारतीय क्रिकेटपटू
- २००९: बाबा कदम – गुप्तहेरकथालेखक
- १९९९: माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार
- १९९६: बंडोपंत गोखले – पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक
- १९८४: पॉल डायरॅक – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- १९७४: मास्टर कृष्णराव – भारतीय गायक, अभिनेते व संगीतकार – पद्म भूषण
- १९७४: कृष्णराव (फुलंब्रीकर) – नात मास्टर आणि गायक
- १९६४: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष
- १९६१: व्ही. एस. गुहा – मानववंशशास्त्रज्ञ
- १९५६: लॉरेन्स डेल बेल – अमेरिकन उद्योगपती, बेल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक
- १८९०: सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, संशोधक आणि गुप्तहेर