२० डिसेंबर निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन

२०१०: नलिनी जयवंत - अभिनेत्री (जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)
२०१०: सुभाष भेंडे - भारतीय लेखक (जन्म: १४ ऑक्टोबर १९३६)
२००१: लेओपोल्ड सेडर सेघोर - सेनेगल देशाचे पहिले राष्ट्रपती (जन्म: ९ ऑक्टोबर १९०६)
१९९८: बी. व्ही. रमण - फलज्योतिषी (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
१९९६-: कार्ल सगन - अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक (जन्म: ९ नोव्हेंबर १९३४)
१९९६: दया पवार - सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (जन्म: १५ सप्टेंबर १९३५)
१९९३: वामन भट - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार
१९७१: रॉय ओ. डिस्नी - द वॉल्ट डिस्नी कंपनीचे सह-संस्थापक (जन्म: २४ जून १८९३)
१९५६: संत गाडगे महाराज - भारतीय संत (जन्म: २३ फेब्रुवारी १८७६)
१९३३: विष्णू वामन बापट - संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक (जन्म: २२ मे १८७१)
१९१५: उपेंद्रकिशोर रे - भारतीय चित्रकार आणि संगीतकार (जन्म: १२ मे १८६३)
१७३१: छत्रसाल बुंदेला - बुंदेलखंडचे महाराजा (जन्म: ४ मे १६४९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024