१३ ऑक्टोबर - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन

१३ ऑक्टोबर घटना

२०१९: ब्रिगिड कोसगेई - यांनी २:१४:०४ वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा महिला धावपटू म्हणून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
२०१६: मालदीव - देशाने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
२०१३: नवरात्रीच्या वेळी भारतात चेंगराचेंगरी झाली, किमान ११५ लोकांचे निधन तर ११० जखमी.
१९७६: इबोला - या विषाणूचा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ घेण्यात आला.
१९७०: संयुक्त राष्ट्र - फिजी देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

पुढे वाचा..



१३ ऑक्टोबर जन्म

१९४८: नुसरत फतेह अली खान - पाकिस्तानी सूफी गायक (निधन: १६ ऑगस्ट १९९७)
१९४३: पीटर सऊबर - स्विस उद्योजक, सऊबर एफ १चे संस्थापक
१९४१: जॉन स्नो - इंग्लिश क्रिकेटपटू
१९३६: चित्ती बाबू - भारतीय वीणा वादक आणि संगीतकार - संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: ९ फेब्रुवारी १९९६)
१९३०: सय्यद मुस्तफा सिराज - भारतीय लेखक (निधन: ४ सप्टेंबर २०१२)

पुढे वाचा..



१३ ऑक्टोबर निधन

२०१८: अन्नपूर्णा देवी - भारतीय सुरबहार (बास सितार) वादक - पद्म भूषण
२००३: बर्ट्राम ब्रॉकहाउस - कॅनेडियन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १५ जुलै १९१८)
२००१: जाल मिनोचर मेहता - भारतीय कुष्ठरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक - पद्म भूषण
१९९५: अंचल - भारतीय हिंदी साहित्यिक (जन्म: १ मे १९१५)
१९९३: टेकीं रिबूरून - तुर्की देशाचे माजी अध्यक्ष (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024