१३ ऑक्टोबर जन्म
जन्म
- १८७७: भुलाभाई देसाई – भारतीय राजनीतीज्ञ
- १९११: अशोक कुमार – भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते – पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार
- १९२४: मोतीरु उदयम – भारतीय राजकारणी
- १९२५: मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान
- १९३०: सय्यद मुस्तफा सिराज – भारतीय लेखक
- १९३६: चित्ती बाबू – भारतीय वीणा वादक आणि संगीतकार – संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- १९४१: जॉन स्नो – इंग्लिश क्रिकेटपटू
- १९४३: पीटर सऊबर – स्विस उद्योजक, सऊबर एफ १चे संस्थापक
- १९४८: नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक