१३ ऑक्टोबर घटना
घटना
- ००५४: रोमन साम्राज्य – नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला.
- १७७३: व्हर्लपूल गॅलेक्सी – चार्ल्स मेसियर यांनी या गॅलेक्सीचा शोध लावला.
- १७९२: व्हाईट हाऊस – या अमेरिकन प्रेसिडेंट यांच्या अधिकृत निवासस्थानाची कोनशिला घातली गेली.
- १८२१: मेक्सिकन साम्राज्य – स्वातंत्र्याची घोषणा सार्वजनिकरित्या करण्यात आली.
- १८४३: बेनाई बिरथ इंटरनॅशनल – जगातील सर्वात जुनी ज्यू सेवा संस्था स्थापन झाली.
- १८८४: – ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
- १८८५: जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – स्थापना झाली.
- १८९२: एडवर्ड इमर्सन बर्नार्ड – यांनी फोटोग्राफिक पद्धतीने पहिला धूमकेतू शोधला.
- १९२३: तुर्की – देशाची अंकारा शहर राजधानी बनली.
- १९२९: पर्वती देवस्थान, पुणे – दलितांसाठी खुले करण्यात आले.
- १९४३: दुसरे महायुद्ध – इटलीने अधिकृतपणे जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले आहे.
- १९४४: दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.
- १९४६: फ्रान्स – चौथ्या प्रजासत्ताकाची राज्यघटना स्वीकारली.
- १९७०: संयुक्त राष्ट्र – फिजी देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९७६: इबोला – या विषाणूचा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ घेण्यात आला.
- २०१३: – नवरात्रीच्या वेळी भारतात चेंगराचेंगरी झाली, किमान ११५ लोकांचे निधन तर ११० जखमी.
- २०१६: मालदीव – देशाने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
- २०१९: ब्रिगिड कोसगेई – यांनी २:१४:०४ वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा महिला धावपटू म्हणून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.