१३ ऑक्टोबर निधन
निधन
- १२८२: निचिरेन – जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक
- १९११: भगिनी निवेदिता – भारतीय तत्वज्ञानी, स्वामी विवेकानंदांच्या शिष्या
- १९३८: ई. सी. सेगर – अमेरिकन व्यंगचित्रकार, पॉपय कार्टूनचे निर्माते
- १९४५: मिल्टन हर्शे – अमेरिकन उद्योजक, द हर्शे चॉकलेट कंपनीचे संस्थापक
- १९८७: किशोर कुमार – भारतीय पार्श्वगायक, संगीतकार आणि आभिनेते
- १९९३: टेकीं रिबूरून – तुर्की देशाचे माजी अध्यक्ष
- १९९५: अंचल – भारतीय हिंदी साहित्यिक
- २००१: जाल मिनोचर मेहता – भारतीय कुष्ठरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक – पद्म भूषण
- २००३: बर्ट्राम ब्रॉकहाउस – कॅनेडियन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- २०१८: अन्नपूर्णा देवी – भारतीय सुरबहार (बास सितार) वादक – पद्म भूषण