३१ ऑक्टोबर
-
१९८४: — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
-
१९८४: — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
-
१९६६: — दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
-
१९४१: — माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
-
१९२०: — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
-
१८७६: — भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
-
१८६४: — नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.
-
१९८०: बंबा बक्या — भारतीय पार्श्वगायक
-
१९४६: रामनाथ पारकर — क्रिकेटपटू
-
१९२२: नॉरदॉम सिहानोक — कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान
-
१८९७: चियांग काई-शेक — चीन गणराज्य (तैवान)चे पहिले पंतप्रधान
-
१८९५: सी. के. नायडू — क्रिकेटपटू
-
१८७५: सरदार वल्लभभाई पटेल — भारताचे पहिले उपपंतप्रधान — भारतरत्न (मरणोत्तर)
-
१८६०: ज्युलिएट गॉर्डन लो — गर्ल स्काउट्स ऑफ यूएसएचे संस्थापक
-
१८३५: अॅडॉल्फ फॉन बायर — जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
१३९१: एडवर्ड — पोर्तुगालचा राजा
-
१९८४: इंदिरा गांधी — भारताच्या ३ऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान — भारतरत्न