१९ नोव्हेंबर जन्म
जन्म
- १९७६: जॅक डोर्सी – ट्विटरचे सहसंस्थापक
- १९७५: सुष्मिता सेन – मिस युनिव्हर्स आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री
- १९७४: अरुण विजय – भारतीय अभिनेते आणि गायक
- १९५६: आयलीन कॉलिन्स – स्पेस शटलचे पायलट आणि स्पेस शटल मिशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला.
- १९५१: झीनत अमन – हिंदी चित्रपट अभिनेत्री
- १९४२: केल्विन क्लेन – केल्विन क्लेन इंकचे संस्थापक
- १९३८: टेड टर्नर – टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टमचे संस्थापक
- १९२८: दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेते
- १९२२: सलील चौधरी – हिंदी व बंगाली संगीतकार
- १९१७: इंदिरा गांधी – भारताच्या ३ऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान – भारतरत्न
- १९१४: एकनाथ रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार
- १९०९: पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक
- १८९७: स.आ. जोगळेकर – सह्याद्री ग्रंथांचे लेखक व कायदेपंडित
- १८८८: जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू
- १८८७: जेम्स बी. समनर – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार
- १८७७: ज्युसेप्पे वोल्पी – व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक
- १८७५: देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक
- १८७३: एलिझाबेथ मॅककॉम्ब्स – न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला
- १८५१: Ferenc Pfaff – हंगेरियन आर्किटेक्ट आणि शैक्षणिक, झाग्रेब सेंट्रल स्टेशनचे रचनाकार
- १८४५: एग्नेस गिबर्ने – भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक
- १८३८: केशुब चंद्र सेन – भारतीय ब्राम्हो समाजसुधारक आणि लोकसेवक
- १८३१: जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष
- १८०५: फर्डीनंट द लेशप्स – सुएझ कालव्याचे सहनिर्माते