२३ फेब्रुवारी जन्म - दिनविशेष


१९६९: डेमंड जॉन - अमेरिकन फॅशन डिझायनर, FUBU कंपनीचे संस्थापक
१९६५: हेलेना सुकोव्हा - झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू
१९६५: अशोक कामटे - भारतीय शहीद पोलिस कमिशनर - अशोकचक्र (निधन: २६ नोव्हेंबर २००८)
१९५७: किंजरापू येराण नायडू - भारतीय राजकारणी (निधन: २ नोव्हेंबर २०१२)
१९५४: व्हिक्टर युश्चेन्को - युक्रेन देशाचे ३रे राष्ट्राध्यक्ष
१९४९: मार्क गार्न्यु - पहिले कॅनेडियन अंतराळवीर, राजकारणी
१९२४: ऍलन मॅक्लिओड कॉर्मॅक - दक्षिण आफ्रिकन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: ७ मे १९९८)
१९२३: इओनिस ग्रीवास - ग्रीस देशाचे १७६वे पंतप्रधान (निधन: २७ नोव्हेंबर २०१६)
१९२३: राफेल एडिएगो ब्रुनो - उरुग्वे देशाचे अध्यक्ष (निधन: २० फेब्रुवारी २०१४)
१९०८: विल्यम मॅकमोहन - ऑस्ट्रेलिया देशाचे २०वे पंतप्रधान (निधन: ३१ मार्च १९८८)
१८७६: संत गाडगे महाराज - भारतीय संत (निधन: २० डिसेंबर १९५६)
१८७४: कॉन्स्टँटिन पॅट्स - एस्टोनिया देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: १८ जानेवारी १९५६)
१८५२: डक डक - व्हिएतनामी सम्राट (निधन: ६ ऑक्टोबर १८८३)
१८५०: सीझर रिट्झ - रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिसचे निर्माते (निधन: २४ ऑक्टोबर १९१४)
१४४३: मॅथियास कॉर्विनस - हंगेरी आणि क्रोएशियाचे राजा (निधन: ६ एप्रिल १४९०)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024