२३ फेब्रुवारी घटना - दिनविशेष


२०१२: इराक - देशात झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेत किमान ८३ लोकांचे निधन तर २५० हून अधिक जखमी झाले.
१९९६: कोकण रेल्वे - चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.
१९६६: सीरिया - देशात लष्करी उठाव झाला.
१९५४: पोलिओ - अमेरिकेतील पिट्सबर्गमध्ये साल्क लसीने पोलिओविरूद्ध मुलांचे पहिले सामूहिक लसीकरण सुरू झाले.
१९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्था (ISO) - स्थापना.
१९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकन आणि संयुक्त फिलिपिनो सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला शहर जपानी सैन्यापासून मुक्त केली.
१९४१: प्लूटोनिअम - डॉ. ग्लेन टी. सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे करून उत्पादन केले.
१९०५: रोटरी इंटरनॅशनल - अमेरिकन वकील पॉल हॅरिस आणि इतर तीन व्यावसायिक दुपारच्या जेवणासाठी भेटले तेव्हा रोटरी क्लब, जगातील पहिला सेवा क्लब स्थापन झाला.
१९०५: रोटरी इंटरनॅशनल - स्थापना.
१९०३: ग्वांटानामो बे - क्युबा देशाने 'ग्वांटानामो बे' प्रदेश अमेरिकेला शाश्वत भाड्याने दिला.
१८८७: फ्रांस - देशातील फ्रेंच रिव्हिएरा प्रांतात मोठा भूकंप, या दुर्घटनेत किमान २००० लोकांचे निधन.
१४५५: गुटेनबर्ग बायबल - पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक 'गुटेनबर्ग बायबल' प्रकाशित झाले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024