२४ जून - दिनविशेष
२०२२:
गर्भपात अधिकार, अमेरिका - गर्भपात करण्याच्या अधिकारावर अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लावले.
२०२२:
गौतम अदानी - यांनी ६० हजार रुपये अनेक सामाजिक कारणांसाठी दान करण्याची घोषणा केली
२०१०:
सर्वात जास्त वेळ चालणारी टेनिस मॅच, विम्बल्डन - अमेरिकेच्या जॉन इस्नर आणि फ्रान्सच्या निकोलस माहुत यांच्यातील मॅच ८ तास ११ मिनिट चालली. ही इतिहासातील सर्वात जास्त वेळ चालणारी टेनिस मॅच आहे.
२०१०:
ज्युलिया गिलार्ड - यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
२०१०:
जुलिया गिलार्ड - यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
पुढे वाचा..
१९७९:
निक वॉलेंडा - अमेरिकन ऍक्रोबॅट, एरिअलिस्ट, डेअरडेव्हिल, हाय वायर आर्टिस्ट
१९६२:
गौतम अदानी - अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक
१९३८:
अबुलफाज एलचिबे - अझरबैजान देशाचे २रे राष्ट्रपती (निधन:
२२ ऑगस्ट २०००)
१९३७:
अनिता देसाई - ज्येष्ठ लेखिका - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
१९२८:
मृणाल गोरे - समाजवादी नेत्या (निधन:
१७ जुलै २०१२)
पुढे वाचा..
२०२२:
व्ही. पी. खालिद - भारतीय अभिनेते
२०२२:
रायमोहन परिदा - भारतीय अभिनेते
२०१३:
एमिलियो कोलंबो - इटलीचे ४०वे पंतप्रधान (जन्म:
११ एप्रिल १९२०)
१९९७:
संयुक्ता पाणिग्रही - ओडिसी नर्तिका (जन्म:
२४ ऑगस्ट १९४४)
१९८०:
व्ही. व्ही. गिरी - भारताचे ४थे राष्ट्रपती - भारतरत्न (जन्म:
१० ऑगस्ट १८९४)
पुढे वाचा..