२०१७:सीरियन नागरी युद्ध— रक्काची लढाई: इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL) आणि सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF) यांच्यात लढाई सुरु.
२००४:— भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
२००२:— पूर्व भूमध्यसागरीय घटना. ग्रीस आणि लिबिया दरम्यान भूमध्य समुद्रावर दहा मीटर व्यासाचा अंदाजे पृथ्वीच्या जवळचा लघुग्रह फुटला. नागासाकी अणुबॉम्बपेक्षा किंचित
१९९३:मंगोलिया— देशात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
१९८२:लेबनॉन युद्ध— इस्रायल आणि लेबनॉन देशात युद्ध सुरू झाले.
१९७४:स्वीडन— देशाने संसदीय राजेशाही स्वीकारली.
१९७१:सोयुझ ११— प्रक्षेपण. जगातील पहिले स्पेस स्टेशन, सल्यूट १ वर चढण्यासाठीचे एकमेव मानवधारित क्रू मिशन.
१९७१:सोयुझ ११— अंतराळाचे प्रक्षेपण.
१९७०:— सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
१९६९:— वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
१९६८:रॉबर्ट एफ. केनेडी— अमेरिकेचे राष्ट्रपती उमेदवार यांची हत्या.
१९४४:दुसरे महायुद्ध— डी-डे - इतिहासातील सर्वात मोठे समुद्री आक्रमण.
१९४४:दुसरे महायुद्ध— डी डे - दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.
१९४२:दुसरे महायुद्ध— मिडवेची लढाई: अमेरिकन नेव्हीचा इम्पीरियल जपानी नौदलावर विजय.
१९३४:यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन— स्थापना.
१९३३:ड्राईव्ह-इन थिएटर— अमेरिकेत न्यू जर्सी येथे पहिले ड्राइव्ह-इन थिएटर सुरु.
१९३०:गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स— स्थापना.
१९२५:क्रिस्लर कॉर्पोरेशन— स्थापना.
१९१२:नोवरुप्ता ज्वालामुखी उद्रेक— २०व्या शतकातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक अलास्का मधील नॉवरुप्ता येथे झाला.
१८८२:— मुंबईत झालेल्या चक्रीवादळात किमान १ लाख लोकांचे.
१८३३:— रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१८०८:स्पेन— जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.
१६७४:मराठा साम्राज्य— रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
जन्म
१९९१:सुशिल अत्तरदे
१९७०:सुनील जोशी— भारतीय क्रिकेटपटू
१९५७:बालनदराज अय्यर— श्रीलंकन पत्रकार आणि कवी
१९५६:बियॉन बोर्ग— स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू
१९५६:ब्योर्न बोर्ग— सलग पाच वेळा विम्बल्डन जिंकणारे पहिले व्यक्ती
१९५५:सुरेश भारद्वाज— भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक
१९४३:आसिफ इक्बाल— भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर
१९४०:बैरन भट्टाचार्य— भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिककुमार भट्टाचार्य
१९३६:डी. रामनाडू— भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते
१९३३:हेनरिक रोहरर— स्विस भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
१९२९:सुनील दत्त— भारतीय अभिनेते व राजकारणी — पद्मश्री