६ जून घटना - दिनविशेष


२०१७: सीरियन नागरी युद्ध - रक्काची लढाई: इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL) आणि सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF) यांच्यात लढाई सुरु.
२००४: भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
२००२: पूर्व भूमध्यसागरीय घटना. ग्रीस आणि लिबिया दरम्यान भूमध्य समुद्रावर दहा मीटर व्यासाचा अंदाजे पृथ्वीच्या जवळचा लघुग्रह फुटला. नागासाकी अणुबॉम्बपेक्षा किंचित
१९९३: मंगोलिया - देशात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
१९८२: लेबनॉन युद्ध - इस्रायल आणि लेबनॉन देशात युद्ध सुरू झाले.
१९७४: स्वीडन - देशाने संसदीय राजेशाही स्वीकारली.
१९७१: सोयुझ ११ - प्रक्षेपण. जगातील पहिले स्पेस स्टेशन, सल्यूट १ वर चढण्यासाठीचे एकमेव मानवधारित क्रू मिशन.
१९७१: सोयुझ ११ - अंतराळाचे प्रक्षेपण.
१९७०: सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
१९६९: वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
१९६८: रॉबर्ट एफ. केनेडी - अमेरिकेचे राष्ट्रपती उमेदवार यांची हत्या.
१९४४: दुसरे महायुद्ध - डी-डे - इतिहासातील सर्वात मोठे समुद्री आक्रमण.
१९४४: दुसरे महायुद्ध - डी डे - दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.
१९४२: दुसरे महायुद्ध - मिडवेची लढाई: अमेरिकन नेव्हीचा इम्पीरियल जपानी नौदलावर विजय.
१९३४: यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन - स्थापना.
१९३३: ड्राईव्ह-इन थिएटर - अमेरिकेत न्यू जर्सी येथे पहिले ड्राइव्ह-इन थिएटर सुरु.
१९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स - स्थापना.
१९२५: क्रिस्लर कॉर्पोरेशन - स्थापना.
१९१२: नोवरुप्ता ज्वालामुखी उद्रेक - २०व्या शतकातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक अलास्का मधील नॉवरुप्ता येथे झाला.
१८८२: मुंबईत झालेल्या चक्रीवादळात किमान १ लाख लोकांचे.
१८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१८०८: स्पेन - जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.
१६७४: मराठा साम्राज्य - रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024