६ जून निधन - दिनविशेष


२००२: शांता शेळके - भारतीय कवयित्री आणि गीतलेखिका (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)
१९८६: मस्ती व्यंकटेश अय्यंगार - कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ६ जून १८९१)
१९७६: जे. पॉल गेटी - अमेरिकन उद्योगपती (जन्म: १५ डिसेंबर १८९२)
१९६१: कार्ल युंग - मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (जन्म: २६ जुलै १८७५)
१९५७: गुरूदेव रानडे - आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत (जन्म: ३ जुलै १८८६)
१९४१: लुई शेवरोलेट - शेवरले कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: २५ डिसेंबर १८७८)
१८९१: जॉन ए. मॅकडोनाल्ड - कॅनडाचे पहिले पंतप्रधान (जन्म: ११ जानेवारी १८१५)
१८६१: कॅमिलो बेन्सो - इटलीचे पहिले पंतप्रधान (जन्म: १० ऑगस्ट १८१०)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024