९ सप्टेंबर - दिनविशेष
२०२२:
उत्तर कोरिया - देशाने नवीन कायदा मंजूर करून औपचारिकपणे स्वतःला "आण्विक राज्य" घोषित केले.
२०१६:
उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.
२०१५:
एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.
२०१२:
भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.
२००९:
ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्घाटन घाटन झाले.
पुढे वाचा..
१९७४:
कॅप्टन विक्रम बात्रा - कारगिल युद्धातील शहीद अधिकारी - परमवीरचक्र (निधन:
७ जुलै १९९९)
१९७४:
विक्रम बात्रा - कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त
१९५०:
श्रीधर फडके - संगीतकार
१९४८:
रशीद नाझ - पाकिस्तानी चित्रपट अभिनेते (निधन:
१७ जानेवारी २०२२)
१९४१:
अबीद अली - भारतीय क्रिकेटपटू
पुढे वाचा..
२०१२:
नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड - बार-कोडचे सहसंशोधक (जन्म:
६ सप्टेंबर १९२१)
२०१२:
व्हर्गिस कुरियन - भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म:
२६ नोव्हेंबर १९२१)
२०१०:
वसंत नीलकंठ गुप्ते - समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक (जन्म:
९ मे १९२८)
२००१:
अहमदशाह मसूद - अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री (जन्म:
२ सप्टेंबर १९५३)
१९९९:
पुरुषोत्तम दारव्हेकर - नाटककार व लेखक
पुढे वाचा..