९ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९७४: कॅप्टन विक्रम बात्रा - कारगिल युद्धातील शहीद अधिकारी - परमवीरचक्र (निधन: ७ जुलै १९९९)
१९७४: विक्रम बात्रा - कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त
१९५०: श्रीधर फडके - संगीतकार
१९४८: रशीद नाझ - पाकिस्तानी चित्रपट अभिनेते (निधन: १७ जानेवारी २०२२)
१९४१: अबीद अली - भारतीय क्रिकेटपटू
१९४१: डेनिस रितची - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते (निधन: १२ ऑक्टोबर २०११)
१९१०: नवलमल फिरोदिया - गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (निधन: २६ मार्च १९९७)
१९०९: लीला चिटणीस - हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: १४ जुलै २००३)
१९०५: ब्रह्मारीश हुसैन शा - भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी (निधन: २४ सप्टेंबर १९८१)
१९०४: फिनोझ खान - भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू (निधन: २१ एप्रिल २००५)
१८९०: कर्नल सँडर्स - केंटुकी फ्राईड चिकन (KFC)चे संस्थापक (निधन: १६ डिसेंबर १९८०)
१८५०: भारतेंदू हरिश्चंद्र - आधुनिक हिंदी साहित्याचे जनक (निधन: ६ जानेवारी १८८५)
१८२८: लिओ टॉलस्टॉय - रशियन लेखक (निधन: २० नोव्हेंबर १९१०)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024