२०१२:
माणिक गोडघाटे - आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा (जन्म: १० मे १९३७)
२००९:
ग्रिसेल्डा अल्वारेझ - मेक्सिको राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर (जन्म: ५ एप्रिल १९१३)
२००८:
बाबूराव बागूल - दलित साहित्यिक (जन्म: १७ जुलै १९३०)
२००३:
हरेन पंड्या - गुजरातचे मंत्री (जन्म: २७ ऑगस्ट १९६१)
१९९९:
आनंद शंकर - प्रयोगशील संगीतकार (जन्म: ११ डिसेंबर १९४२)
१९९७:
नवलमल फिरोदिया - गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (जन्म: ९ सप्टेंबर १९१०)
१९९६:
डेव्हिड पॅकार्ड - ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (जन्म: ७ सप्टेंबर १९१२)
१९९६:
के. के. हेब्बर - चित्रकार
१९३२:
हेन्री एम. लेलंड - कॅडिलॅक आणि लिंकन कंपनीचे संस्थापक (जन्म: १६ फेब्रुवारी १८४३)
१८८५:
अंसन स्तागेर - वेस्टर्न युनियनचे सहसंस्थापक (जन्म: २० एप्रिल १८२५)
१८२७:
लुडविग व्हान बीथोव्हेन - कर्णबधिर संगीतकार (जन्म: १६ डिसेंबर १७७०)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2023