२२ ऑगस्ट - दिनविशेष

  • मद्रास दिन

२२ ऑगस्ट घटना

१९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.
१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.
१९४४: दुसरे महायुद्ध - सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.
१९४२: दुसरे महायुद्ध - ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४१: दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.

पुढे वाचा..२२ ऑगस्ट जन्म

१९६४: मॅट्स विलँडर - स्वीडीश टेनिस खेळाडू
१९५५: चिरंजीवी - अभिनेते आणि केंद्रीय मंत्री - पद्म भूषण
१९३५: पंडित गोपीकृष्ण - कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. (निधन: १८ फेब्रुवारी १९९४)
१९३४: जॉन एनकोमो - झिम्बाब्वे देशाचे उपाध्यक्ष, राजकारणी (निधन: १७ जानेवारी २०१३)
१९२०: डेंटन कुली - हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक (निधन: १८ नोव्हेंबर २०१६)

पुढे वाचा..२२ ऑगस्ट निधन

२०२२: ए. जी. नाडियादवाला - भारतीय चित्रपट निर्माते
२०२२: आर. सोमशेखरन - भारतीय गायक, संगीतकार
२०१४: यू. ए. अनंतमूर्ती - भारतीय लेखक, कवी आणि नाटककार (जन्म: २१ डिसेंबर १९३२)
१९९९: सूर्यकांत मांढरे - मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते
१९९५: पं. रामप्रसाद शर्मा - संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024