१९६४:
मॅट्स विलँडर - स्वीडीश टेनिस खेळाडू
१९५५:
चिरंजीवी - भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माते आणि केंद्रीय मंत्री - पद्म भूषण
१९३५:
पंडित गोपीकृष्ण - कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. (निधन: १८ फेब्रुवारी १९९४)
१९३४:
जॉन एनकोमो - झिम्बाब्वे देशाचे उपाध्यक्ष, राजकारणी (निधन: १७ जानेवारी २०१३)
१९२२:
हरिशंकर परसाई - भारतीय लेखक, विडंबनकार आणि विनोदी लेखक (निधन: १० ऑगस्ट १९९५)
१९२०:
डेंटन कुली - हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक (निधन: १८ नोव्हेंबर २०१६)
१९१९:
गिरिजाकुमार माथूर - हिंदी कवी (निधन: १० जानेवारी १९९४)
१९१८:
बानू कोयाजी - कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या - पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: १५ जुलै २००४)
१९१५:
जेम्स हिलियर - इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार, कॅनेडियन-अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (निधन: १५ जानेवारी २००७)
१९१५:
शंभू मित्रा - बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (निधन: १९ मे १९९७)
१९०४:
डेंग जियाओ पिंग - सुधारणावादी चिनी नेते (निधन: १९ फेब्रुवारी १९९७)
१९०३:
जेरी इगर - अमेरिकन व्यंगचित्रकार, आयसनर आणि इगरचे सह-संस्थापक (निधन: ५ सप्टेंबर १९९०)
१८९३:
डोरोथी पार्कर - अमेरिकन लेखक
१८६७:
मॅक्सिमिलियन बिर्चर-बेंनेर - स्विस चिकित्सक, मुस्लीचे निर्माते (निधन: २४ जानेवारी १९३९)
१८६०:
पॉल गॉटलीब निपको - पोलिश-जर्मन तंत्रज्ञ आणि शोधक, निपको डिस्क कंपनीचे संशोधक (निधन: २४ ऑगस्ट १९४०)
१८४८:
मेलविले एलिया स्टोन - अमेरिकन प्रकाशक, शिकागो डेली न्यूजचे संस्थापक (निधन: १५ फेब्रुवारी १९२९)
१६४७:
डेनिस पेपिन - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ, प्रेशर कुकरचे निर्माते (निधन: २६ ऑगस्ट १७१३)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024