२००९:
रॉबर्ट एफ. फर्चगॉट - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: ४ जून १९१६)
२००८:
विजय तेंडुलकर - भारतीय नाटककार, लेखक, पत्रकार व साहित्यिक - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ६ जानेवारी १९२८)
२००४:
ई. के. नयनार - केरळचे ९वे मुख्यमंत्री (जन्म: ९ डिसेंबर १९१९)
१९९९:
प्रा. रमेश तेंडुलकर - काव्य आणि संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक
१९९७:
शंभू मित्रा - बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (जन्म: २२ ऑगस्ट १९१५)
१९९५:
पं. विनयचंद्र मौदगल्य - ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ
१९६९:
आबा चांदोरकर - इतिहास व पुराणसंशोधक पांडुरंग मार्तंड तथा
१९५८:
सर जदुनाथ सरकार - इतिहासकार (जन्म: १० डिसेंबर १८७०)
१९५२:
बंगलोर नगरनाथम्मा - भारतीय कर्नाटक गायिका (जन्म: ३ नोव्हेंबर १८७८)
१९०९:
मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस - दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष (जन्म: १७ सप्टेंबर १८९१)
१९०४:
जमशेदजी टाटा - भारतीय टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (जन्म: ३ मार्च १८३९)
१२९७:
मुक्ताबाई - संत ज्ञानदेव यांची बहिण
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024