९ डिसेंबर जन्म
-
१९८१: दिया मिर्झा — अभिनेत्री
-
१९४६: सोनिया गांधी — कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा
-
१९४५: शत्रुघ्न सिन्हा — चित्रपट अभिनेते आणि खासदार
-
१९३१: हकीम अली झरदारी — भारतीय-पाकिस्तानी व्यापारी आणि राजकारणी
-
१९२९: रघुवीर सहाय — भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक
-
१९१९: ई. के. नयनार — केरळचे ९वे मुख्यमंत्री
-
१८८६: क्लॅरेन्स बर्डसे — अमेरिकन उद्योगपती, बर्ड्स आयचे संस्थापक
-
१८७८: अण्णासाहेब लठ्ठे — कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री
-
१८७०: आयडा एस. स्कडर — भारतीय डॉक्टर आणि मिशनरी
-
१८६८: फ्रिटझ हेबर — जर्मन रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१६०८: जॉन मिल्टन — कवी, विद्वान व मुत्सद्दी
-
१५०८: गेम्मा फ्रिसियस — डच गणिती आणि नकाशे तज्ञ