१९९५:
बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.
१९७१:
संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६६:
बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६१:
पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
१९४६:
दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
१९००:
अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
१७५३:
थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025