७ ऑक्टोबर निधन - दिनविशेष


२०२२: अरुण बाली - भारतीय अभिनेते (जन्म: २३ डिसेंबर १९४२)
२०१५: जुरेलांग झेडकिया - मार्शल बेटांचे ५वे अध्यक्ष (जन्म: १३ जुलै १९५०)
२०११: रमीझ अलिया - अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: १८ ऑक्टोबर १९२५)
२०१०: मिल्का प्लानिंक - युगोस्लाव्हिया देशाचे ७वे पंतप्रधान (जन्म: २१ नोव्हेंबर १९२४)
१९९९: उमाकांत ठोमरे - साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक (जन्म: १५ ऑगस्ट १९२९)
१९९८: भाऊसाहेब वर्तक - भारतीय राजकारणी व नेते - पद्मश्री
१९९२: बाबू करम सिंग बल - भारतीय उद्योगपती आणि राजकारणी
१९७५: डी. व्ही. जी. - कन्नड कवी व विचारवंत (जन्म: १८ जानेवारी १८८९)
१९६७: नॉर्मन एंजेल - इंग्रजी पत्रकार आणि राजकारणी - नोबेल पुरस्कार (जन्म: २६ डिसेंबर १८७२)
१९५६: क्लॅरेन्स बर्डसे - अमेरिकन उद्योगपती, बर्ड्स आयचे संस्थापक (जन्म: ९ डिसेंबर १८८६)
१९५१: एंटोन फिलिप्स - फिलिप्स कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: १४ मार्च १८७४)
१९१९: आल्फ्रेड डेकिन - ऑस्ट्रेलिया देशाचे २रे पंतप्रधान (जन्म: ३ ऑगस्ट १८५६)
१८४९: एडगर ऍलन पो - अमेरिकन लेखक व कवी (जन्म: १९ जानेवारी १८०९)
१७०८: गुरू गोबिंद सिंग - शीख धर्माचे १०वे गुरु (जन्म: २२ डिसेंबर १६६६)
१२४२: जुंटोकू - जपानी सम्राट (जन्म: २२ ऑक्टोबर ११९७)
०९८८: क्यू इयान चू - उवुयेचे राजा (जन्म: २९ सप्टेंबर ०९२९)
०९५१: क्सिओ - चायनीज खितान सम्राज्ञी डोजर
०९५१: झेन - चीनी खितान सम्राज्ञी पत्नी
०९५१: शी झोन्ग - लियाओ राजवंशाचा सम्राट (जन्म: २९ जानेवारी ०९१९)
०९५०: लि - चीनी सम्राज्ञी पत्नी
०९२९: चार्ल्स द सिंपल - फ्रेंच राजा (जन्म: १७ सप्टेंबर ०८७९)
०८५८: मॉन्टोकु - जपानी सम्राट


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024