१८ ऑक्टोबर जन्म
जन्म
- १८०४: राम (चौथा) – थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ
- १८६१: चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य’
- १९०५: हॉफॉएट-बोजि – इव्होरी कोस्टआयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स
- १९२५: इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD)चे संचालक
- १९२५: रमीझ अलिया – अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष
- १९३९: ली हार्वे ओस्वाल्ड – जॉन एफ. केनेडीचे मारेकरी
- १९४३: एन. एम. जोसेफ – भारतीय राजकारणी, केरळचे आमदार
- १९५०: ओम पुरी – भारतीय अभिनेते – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १९५६: मार्टिना नवरातिलोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू
- १९६५: झाकीर नाईक – इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ)चे संस्थापक आणि अध्यक्ष
- १९७४: अमिश त्रिपाठी – भारतीय लेखक
- १९७७: कुणाल कपूर – भारतीय अभिनेते
- १९८४: फ्रीडा पिंटो – भारतीय अभिनेत्री