१८ ऑक्टोबर निधन
निधन
- १८७१: चार्ल्स बॅबेज – पहिल्या यांत्रिकी संगणकाचे कल्पनेचे जनक
- १८८९: अँटोनियो म्यूची – आवाजाने संवाद करणारे उपकरण, टेलिफोनचे पहिले शोधक
- १९०९: लालमोहन घोष – काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष
- १९३१: थॉमस अल्वा एडिसन – विजेच्या दिव्याचे अमेरिकन संशोधक आणि उद्योजक
- १९५१: हिराबाई पेडणेकर – भारतीय पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार
- १९७६: विश्वनाथ सत्यनारायण – भारतीय कवी आणि लेखक
- १९७७: गुड्रुन एन्स्लिन – जर्मन अतिरेकी नेते, रेड आर्मी गटाचे संस्थापक
- १९८३: विजय मांजरेकर – क्रिकेटपटू
- १९८७: वसंतराव तुळपुळे – कम्युनिस्ट कार्यकर्ते
- १९९३: मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री
- १९९५: ई. महमद – छायालेखक
- २००४: वीरप्पन – चंदन तस्कर