१३ एप्रिल जन्म - दिनविशेष


१९७१: कार्ल्टन चॅपमन - भारतीय फुटबॉल खेळाडू (निधन: १२ ऑक्टोबर २०२०)
१९६३: गॅरी कास्पारॉव्ह - रशियन बुद्धिबळपटू
१९५६: सतीश कौशिक - अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक
१९४३: बिरखा बहादूर मुरिंगला - भारतीय लिंबू भाषेतील लेखक - पद्मश्री (निधन: ८ जून २०२२)
१९४०: नजमा हेपतुल्ला - राज्यसभा सदस्य
१९२२: ज्युलिअस न्येरेरे - टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १४ ऑक्टोबर १९९९)
१९०६: सॅम्युअल बेकेट - आयरिश लेखक, नाटककार आणि कवी
१९०५: ब्रूनो रॉस्सी - इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
१८९५: वसंत रामजी खानोलकर - भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे - पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २९ ऑक्टोबर १९७८)
१८९०: दादासाहेब तोरणे - मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक (निधन: १९ जानेवारी १९६०)
१८०८: अँटोनियो म्यूची - आवाजाने संवाद करणारे उपकरण, टेलिफोनचे पहिले शोधक (निधन: १८ ऑक्टोबर १८८९)
१७४३: थॉमस जेफरसन - अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष (निधन: ४ जुलै १८२६)


सप्टेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023