५ ऑक्टोबर निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोधी दिन
  • जागतिक शिक्षक दिन

६१०: फोकस - बायजेन्टाईन सम्राट
५७८: जस्टिन II - बायजेन्टाईन सम्राट
२०२२: पराग कंसारा - भारतीय विनोदी कलाकार
२०११: स्टीव्ह जॉब्ज - ऍपल इंक कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: २४ फेब्रुवारी १९५५)
२००६: अँटोनियो पेना - मेक्सिकन कुस्ती प्रवर्तक, Lucha Libre AAA वर्ल्ड वाइडचे संस्थापक (जन्म: १३ जून १९५१)
२००४: मॉरिस विल्किन्स - न्यूझीलंड-इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १५ डिसेंबर १९१६)
१९९७: चित्त बसू - फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस (जन्म: २५ डिसेंबर १९२६)
१९९६: सेमूर क्रे - अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ (जन्म: २८ सप्टेंबर १९२५)
१९९२: अप्पासाहेब पंत - भारतीय मुत्सद्दी आणि स्वातंत्र्य सेनानी - पद्मश्री (जन्म: ११ सप्टेंबर १९१२)
१९९१: रामनाथ गोएंका - इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक (जन्म: ३ एप्रिल १९०४)
१९९०: राजकुमार वर्मा - भारतीय नाटककार, समीक्षक व कवी - पद्म भूषण (जन्म: १५ सप्टेंबर १९०५)
१९८३: अर्ल टपर - टपरवेअरचे संशोधक (जन्म: २८ जुलै १९०७)
१९८१: भगवतीचरण वर्मा - भारतीय हिंदी लेखक - पद्म भूषण (जन्म: ३० ऑगस्ट १९०३)
१९७६: लार्स ओन्सागेर - नॉर्वेजियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २७ नोव्हेंबर १९०३)
१९४१: लुई ब्रँडीस - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनणारे पहिले अमेरिकन ज्यू नागरिक (जन्म: १३ नोव्हेंबर १८६५)
१९४०: बॅलिंग्टन बूथ - इंग्रजी-अमेरिकन कार्यकर्ता, अमेरिकेच्या स्वयंसेवकांचे सहसंस्थापक (जन्म: २८ जुलै १८५७)
१९३०: ख्रिस्तोफर थॉमसन - पहिला बॅरन थॉमसन, भारतीय-इंग्रजी सैनिक आणि राजकारणी (जन्म: १३ एप्रिल १८७५)
१९२९: वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली - भारतीय पुजारी, निराधारांच्या बहिणीं (Sisters of the Destitute) संस्थेचे संस्थापक (जन्म: ८ ऑगस्ट १८७६)
१९२७: सॅम वॉर्नर - वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक (जन्म: १० ऑगस्ट १८८७)
१२८५: फिलिप तिसरा - फ्रान्सचे राजा (जन्म: १ मे १२४५)
१२१४: अल्फोन्सो आठवा - कॅस्टिल आणि टोलेडोचे राजा (जन्म: ११ नोव्हेंबर ११५५)
१०५६: हेन्री तिसरा - पवित्र रोमन सम्राट (जन्म: २८ ऑक्टोबर १०१६)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024