१९ ऑक्टोबर - दिनविशेष


१९ ऑक्टोबर घटना

२००५: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.
२०००: पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
१९९४: रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
१९९३: पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.
१९४४: दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.

पुढे वाचा..



१९ ऑक्टोबर जन्म

१९६१: सनी देओल - अभिनेते
१९५४: प्रिया तेंडुलकर - रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या (निधन: १९ सप्टेंबर २००२)
१९३६: शांताराम नांदगावकर - गीतकार (निधन: ११ जुलै २००९)
१९२५: वामन दत्तात्रय वर्तक - वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (निधन: १७ एप्रिल २००१)
१९२०: पांडुरंगशास्त्री आठवले - स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, अध्यात्मिक गुरु - पद्म विभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २५ ऑक्टोबर २००३)

पुढे वाचा..



१९ ऑक्टोबर निधन

२०११: कक्कणदन - भारतीय लेखक (जन्म: २३ एप्रिल १९३५)
२००३: अलिजा इझेटबेगोविच - बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)
१९९९: झेंग लियानसॉन्ग - चीनच्या पीपल्स रिपब्लिकचा ध्वजाचे रचनाकार (जन्म: १७ डिसेंबर १९१७)
१९९५: बेबी नाझ - बाल कलाकार व अभिनेत्री
१९८६: समोरा महेल - मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती (जन्म: २९ सप्टेंबर १९३३)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025