३० ऑगस्ट जन्म - दिनविशेष


१९६०: गॅरी गॉर्डन - अमेरिकन सार्जंट, मेडल ऑफ ऑनर विजेते (निधन: ३ ऑक्टोबर १९९३)
१९५४: रवीशंकर प्रसाद - भारतीय वकील आणि राजकारणी
१९५४: अलेक्झांडर लुकासेंको - बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष
१९३७: ब्रुस मॅक्लारेन - मॅक्लारेन रेसिंग टीमचे संस्थापक (निधन: २ जून १९७०)
१९३४: बाळू गुप्ते - भारतीय क्रिकेट खेळाडू (निधन: ५ जुलै २००५)
१९३०: दशरथ पुजारी - संगीतकार (निधन: १३ एप्रिल २००८)
१९३०: वॉरन बफे - अमेरिकन उद्योगपती आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार
१९२६: डॅरिल गेट्स - अमेरिकन पोलीस अधिकारी, D.A.R.E. कार्यक्रमाचे निर्माते (निधन: १६ एप्रिल २०१०)
१९२३: शैलेंद्र - हिंदी चित्रपट गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ (निधन: १४ डिसेंबर १९६६)
१९०४: नवल होर्मुसजी टाटा - भारतीय उद्योगपती - पद्म भूषण (निधन: ५ मे १९८९)
१९०३: भगवतीचरण वर्मा - भारतीय हिंदी लेखक - पद्म भूषण (निधन: ५ ऑक्टोबर १९८१)
१८९९: शरदेंन्दू बंदोपाध्याय - बंगाली लेखक (निधन: २२ सप्टेंबर १९७०)
१८८३: स्वामी कुवलयानंद - योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ (निधन: १८ एप्रिल १९६६)
१८७१: अर्नेस्ट रुदरफोर्ड - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १९ ऑक्टोबर १९३७)
१८५३: व्हिन्सेंटव्हॅन गॉग - डच चित्रकार (निधन: २९ जुलै १८९०)
१८५०: काशिनाथ त्र्यंबक तेलंग - न्यायमूर्ती, कायदेपंडीत आणि समाजसुधारक (निधन: १ सप्टेंबर १८९३)
१८१३: नारायण ताम्हनकर - बालसाहित्यिक (निधन: ५ जानेवारी १९६१)
१८१२: अगोगोस्टन हरॅस्थी - ब्यूएना विस्टा वाइनरीचे संस्थापक (निधन: ६ जुलै १८६९)
१७२०: सॅम्युअल व्हिटब्रेड - व्हिटब्रेड हॉटेल्सचे संस्थापक (निधन: ११ जून १७९६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024