२२ सप्टेंबर निधन
निधन
- १२५३: डोगेन झेंजी – सोटो झेनचे संस्थापक
- १५२०: सलीम (पहिला) – ऑट्टोमन सम्राट
- १५३९: गुरू नानक देव – शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू
- १८२८: शक – झुलु सम्राट
- १८५२: विल्यम टायर्नी क्लार्क – इंग्रज अभियंते, हॅमरस्मिथ पुलाचे रचनाकार
- १९३३: कामिनी रॉय – भारतीय बंगाली कवियत्री, समाजसुधारक, ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला
- १९५२: कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग – फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष
- १९५६: विल्हेल्म ऑस्टवाल्ड – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ
- १९६५: ओथमर अम्मांन – जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार
- १९६९: ऍडोल्फो लोपे मटियोस – मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष
- १९७०: शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक
- १९९१: दुर्गा खोटे – मराठी अभिनेत्री
- १९९४: जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार
- २००२: विल्यम रोसेनबर्ग – डंकिन डोनट्सचे स्थापक
- २००७: खेळाडू बोडिन्हो – ब्राझिलचे फुटबॉल
- २०११: अरिसिदास परेरा – केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष
- २०११: मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेटपटू आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब – पद्मश्री
- २०२०: आशालता वाबगावकर – भारतीय चित्रपट अभिनेत्री
- २०२२: पाल सिंग पुरेवाल – भारतीय-कॅनेडियन विद्वान