६ जुलै निधन
निधन
- १८५४: जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ
- १८६९: अगोगोस्टन हरॅस्थी – ब्यूएना विस्टा वाइनरीचे संस्थापक
- १९८६: बाबू जगजीवनराम – भारताचे ४थे उपपंतप्रधान
- १९९७: चेतन आनंद – हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
- १९९९: एम. एल. जयसिंहा – भारतीय क्रिकेट खेळाडू
- २००२: धीरुभाई अंबानी – भारतीय उद्योगपती, रिलायन्सचे संस्थापक – पद्म विभूषण
- २००४: थॉमस क्लेस्टिल – ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष