३ जानेवारी जन्म - दिनविशेष


५५४: सुईको - जपानचे सम्राट (निधन: १५ एप्रिल ६२८)
१९३८: मेजर जसवंत सिंग जासोल - भारताचे माजी अर्थमंत्री (निधन: २७ सप्टेंबर २०२०)
१९३१: यशवंत फडके - मराठी लेखक आणि इतिहास संशोधक (निधन: ११ जानेवारी २००८)
१९२२: किरट बाबाणी - सिंधी साहित्यिक
१९२१: चेतन आनंद - हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (निधन: ६ जुलै १९९७)
१८८३: क्लेमंट ऍटली - इंग्लंडचे पंतप्रधान (निधन: ८ ऑक्टोबर १९६७)
१८७३: इचिझो कोबायाशी - हँक्यु हानशिन होल्डिंग्सचे संस्थापक, जपानी उद्योगपती (निधन: २५ जानेवारी १९५७)
१८३१: सावित्रीबाई फुले - भारतीय पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक (निधन: १० मार्च १८९७)
१७६०: वीरपदिया कट्टाबोम्मन - भारतीय स्वातंत्र्यसैनिक (निधन: १६ ऑक्टोबर १७९९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024