३ जानेवारी घटना - दिनविशेष


२००४: नायगाव येथील सावित्रीबाई फुलेजन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.
१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
१९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
१९५०: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे - पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.
१९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
१९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.
१४९६: लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024