३ सप्टेंबर - दिनविशेष
३०१:
जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.
२०२२:
आर्टेमिस १ रॉकेट - इंधन गळतीमुळे दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने नासाने आर्टेमिस १ रॉकेटचे प्रक्षेपण दुसऱ्यांदा स्थगित केले.
१९७१:
कतारला स्वातंत्र्य मिळाले.
१९३५:
सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.
१९१६:
श्रीमती ऍनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.
पुढे वाचा..
१९७६:
विवेक ओबेरॉय - चित्रपट अभिनेते
१९७४:
राहुल संघवी - भारतीय क्रिकेटपटू
१९७१:
किरण देसाई - भारतीय-अमेरिकन लेखक
१९६५:
चार्ली शीन - अमेरिकन अभिनेते
१९५६:
जिझु दासगुप्ता - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (निधन:
२१ डिसेंबर २०१२)
पुढे वाचा..
२०१४:
ए. पी. वेंकटेश्वरन - भारतीय राजकारणी (जन्म:
२ ऑगस्ट १९३०)
२००७:
स्टीव्ह फॉसेट - अमेरिकन वैमानिक, ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून न थांबता ओलांडणारे पहिले व्यक्ती (जन्म:
२२ एप्रिल १९४४)
२००५:
विल्यम रेहनक्विस्ट - अमेरिकन वकील आणि कायदेतज्ज्ञ, अमेरिका देशाचे १६वे मुख्य न्यायाधीश (जन्म:
१ ऑक्टोबर १९२४)
२०००:
पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर - स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती
१९९१:
फ्रँक काप्रा - अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक
पुढे वाचा..