३० जानेवारी निधन - दिनविशेष


२०१५: झेलु झेलेव - बल्गेरिया देशाचे २रे अध्यक्ष (जन्म: ३ मार्च १९३५)
२००४: रमेश अणावकर - गीतकार
२०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर - मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते
१९९६: गोविंदराव पटवर्धन - हार्मोनियम वव ऑर्गन वादक
१९९१: जॉन बार्डीन - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते - नोबेल पारितोषिक (जन्म: २३ मे १९०८)
१९६८: माखनलाल चतुर्वेदी - भारतीय पत्रकार, कवी आणि नाटककार (जन्म: ४ एप्रिल १८८९)
१९५१: फर्डिनांड पोर्श - ऑस्ट्रियन वाहन अभियंता (जन्म: ३ सप्टेंबर १८७५)
१९५१: फर्डिनांड पोर्श्या - पोर्श्या मोटार कंपनीचे संस्थापक (जन्म: ३ सप्टेंबर १८७५)
१९४८: मोहनदास करमचंद गांधी - भारतीय राष्ट्रपिता, महात्मा (जन्म: २ ऑक्टोबर १८६९)
१९४८: ऑर्व्हिल राईट - विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १९ ऑगस्ट १८७१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024