२३ मे जन्म - दिनविशेष


१९६५: वूर्केरी रमण - क्रिकेटपटू
१९५३: आगथे उविलिंगीमान - रवांडाचे पंतप्रधान, रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक आणि राजकारणी (निधन: ७ एप्रिल १९९४)
१९५१: अनातोली कार्पोव्ह - रशियन बुद्धीबळपटू
१९४३: कोवेलमूडी राघवेंद्र राव - पटकथालेखक आणि दिग्दर्शक
१९४३: पीटर केनिलोरिया - सोलोमन बेटांचे पहिले पंतप्रधान (निधन: २४ फेब्रुवारी २०१६)
१९३३: मोहन वेल्हाळ - मुद्रितशोधन तज्ञ
१९२६: पी. गोविंद पिल्लई - मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (निधन: २२ नोव्हेंबर २०१२)
१९२६: बॅसिल सालदवदोर डिसोझा - भारतीय बिशप (निधन: ५ सप्टेंबर १९९६)
१९२५: जोशुआ लेडरबर्ग - अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: २ फेब्रुवारी २००८)
१९२५: पद्मराजन - भारतीय दिग्दर्शक आणि लेखक (निधन: २३ जानेवारी १९९१)
१९२१: जॉन क्लाउडस्लेथॉम्पसन - पाकिस्तानी-इंग्रजी कमांडर (निधन: ४ ऑक्टोबर २०१३)
१९१९: महाराणी गायत्रीदेवी - जयपूरच्या राजमाता (निधन: २९ जुलै २००९)
१९१८: डेनिस कॉम्पटन - इंग्लिश क्रिकेटपटू (निधन: २३ एप्रिल १९९७)
१९०८: जॉन बार्डीन - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते - नोबेल पारितोषिक (निधन: ३० जानेवारी १९९१)
१८९६: केशवराव भोळे - गायक, अभिनेते, संगीत समीक्षक आणि दिग्दर्शक (निधन: ९ नोव्हेंबर १९७७)
१८९१: पार लगेरक्विस्ट - स्वीडिश कादंबरीकार, नाटककार आणि कवी - नोबेल पारितोषिक (निधन: ११ जून १९७४)
१७०७: कार्ल लिनिअस - स्वीडीश वनस्पतीतज्ञ (निधन: १० जानेवारी १७७८)
१०५२: फिलिप (पहिला) - फ्रान्सचा राजा (निधन: २९ जुलै ११०८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024