२९ जुलै निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय वाघ दिन
  • मोहन बागान दिन

२३८: बाल्बिनस - रोमन सम्राट
२०१३: मुनीर हुसेन - भारतीय क्रिकेटरपटू (जन्म: २९ नोव्हेंबर १९२९)
२००९: महाराणी गायत्रीदेवी - जयपूरच्या राजमाता (जन्म: २३ मे १९१९)
२००८: इश्मीत सिंग - भारतीय गायक (जन्म: २ सप्टेंबर १९८८)
२००३: जॉनी वॉकर - हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते (जन्म: ११ नोव्हेंबर १९२६)
२००२: सुधीर फडके - गायक संगीतकार (जन्म: २५ जुलै १९१९)
१९९६: अरुणा असफ अली - स्वातंत्र्यसेनानी - भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: १६ जुलै १९०९)
१९९४: डोरोथीक्रोफूट हॉजकिन - ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक
१९८७: बिभूतीभूशन मुखोपाध्याय - भारतीय लेखक, कवी आणि नाटककार (जन्म: २४ ऑक्टोबर १८९४)
१९००: उंबेर्तो पहिला - इटलीचा राजा
१८९१: ईश्वरचंद्र विद्यासागर - बंगाली समाजसुधारक, बंगाली गद्याचे जनक (जन्म: २६ सप्टेंबर १८२०)
१८९१: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर -
१८९०: व्हिन्सेंटव्हॅन गॉग - डच चित्रकार (जन्म: ३० ऑगस्ट १८५३)
१७८१: योहान कीज - जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ (जन्म: १४ सप्टेंबर १७१३)
११०८: फिलिप (पहिला) - फ्रान्सचा राजा (जन्म: २३ मे १०५२)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024