२९ जुलै घटना - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय वाघ दिन
  • मोहन बागान दिन

२०२१: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक - रशियन मॉड्यूल नौकाच्या इंजिनातील बिघाडानंतर तात्पुरते नियंत्रणाबाहेर गेले.
१९८७: भारत-श्रीलंका शांतता करार - वर सह्या करण्यात आल्या.
१९८५: टी. एस. पिल्ले - मल्याळम लेखक, यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९८०: इराण - देशाने इस्लामिक क्रांतीनंतर नवीन 'पवित्र' ध्वज स्वीकारला.
१९५८: नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) - स्थापना.
१९५७: आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (International Atomic Energy Agency) - स्थापना.
१९५७: इंटरनॅशनल ऍटॉमिक एनर्जी एजन्सी - स्थापना झाली.
१९४८: ऑलिम्पिक - महायुद्धामुळे १२ वर्षांच्या काळानंतर ऑलिम्पिक स्पर्धाना लंडनमध्ये पुन्हा सुरवात.
१९४८: ऑलिम्पिक - लंडन, इंग्लंड येथे १४व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरु.
१९४६: एअर इंडिया - टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले.
१९२१: ऍडॉल्फ हिटलर - नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले.
१९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली.
१८७६: इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स - स्थापना.
१८५८: हॅरिस करार - अमेरिका आणि जपान देशांनी या करारावर स्वाक्षरी केली.
१८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.
१८३६: आर्क डी ट्रायम्फे, पॅरिस, फ्रान्स - उद्घाटन झाले.
१८१८: ऑगस्टिन फ्रेस्नेल - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांनी 'मेमोयर ऑन द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट' हे प्रसिद्ध सिद्धांत सादर केले.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024