२९ जुलै जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय वाघ दिन
  • मोहन बागान दिन

१९८१: फर्नांडो अलोन्सो - स्पॅनिश f१ रेस कार ड्रायव्हर
१९५९: संजय दत्त - हिंदी चित्रपट अभिनेते
१९५३: अनुप जलोटा - भजन गायक
१९३७: डॅनियेल मॅकफॅडेन - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक
१९२५: शि. द. फडणीस - व्यंगचित्रकार
१९२३: जिम मार्शल - इंग्रज व्यापारी, मार्शल अॅम्प्लीफिकेशनचे संस्थापक (निधन: ५ एप्रिल २०१२)
१९२२: आर्यभट्ट - (निधन: १५ नोव्हेंबर २०२१)
१९२२: ब. मो. पुरंदरे - लेखक आणि शिवशाहीर
१९०४: जे. आर. डी. टाटा - भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक - भारतरत्न, पद्म विभूषण (निधन: २९ नोव्हेंबर १९९३)
१८९८: इसिदोर आयझॅक राबी - भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१८८३: बेनिटो मुसोलिनी - इटलीचे हुकूमशहा (निधन: २८ एप्रिल १९४५)
१६६१: ख्रिश्चन हेनरिक - जर्मन राजपुत्र आणि हाऊस ऑफ होहेनझोलर्नचे सदस्य (निधन: ५ एप्रिल १७०८)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024