१७ मे - दिनविशेष
- जागतिक उच्च रक्तदाब दिन
- जागतिक माहिती संस्था दिन
२०२२:
भारतीय नौदल - भारतीय बनावटीच्या दोन आघाडीच्या युद्धनौका - INS सुरत आणि INS उदयगिरी यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हातून बलोकार्पण.
२००४:
अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.
१९९५:
जॅक शिराक - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९९०:
समलैंगिकता - जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.
१९८३:
लेबानन देशातून सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.
पुढे वाचा..
१९६६:
कुसय हुसेन - सद्दाम हुसेन यांचा मुलगा (निधन:
२२ जुलै २००३)
१९५०:
जेनेझ ड्रनोव्हसेक - स्लोव्हेनिया देशाचे २रे अध्यक्ष (निधन:
२३ फेब्रुवारी २००८)
१९४५:
बी. एस. चंद्रशेखर - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री
१९३४:
रॉनाल्ड वेन - ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक
१८९७:
ऑड हॅसल - नॉर्वेजियन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन:
११ मे १९८१)
पुढे वाचा..
२०२२:
शेरिन सेलिन मॅथ्यू - भारतीय ट्रान्सजेंडर मॉडेल
२०१४:
सी. पी. कृष्णन नायर - द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे संस्थापक - पद्म भूषण (जन्म:
९ फेब्रुवारी १९२२)
२०१४:
जेराल्ड एडेलमन - अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म:
१ जुलै १९२९)
२०१२:
डोना समर - अमेरिकन गायिका (जन्म:
३१ डिसेंबर १९४८)
२००७:
टी.के. दोराईस्वामी - भारतीय कवी आणि लेखक (जन्म:
२१ ऑगस्ट १९२१)
पुढे वाचा..