२०२२:
भारतीय नौदल - भारतीय बनावटीच्या दोन आघाडीच्या युद्धनौका - INS सुरत आणि INS उदयगिरी यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हातून बलोकार्पण.
२००४:
अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.
१९९५:
जॅक शिराक - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९९०:
समलैंगिकता - जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.
१९८३:
लेबानन देशातून सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.
१९६४:
टिम हॉर्टन्स इंक. - कंपनीची सुरवात.
१९४९:
भारत - भारताचा राष्ट्रकुल (Commonwealth of Nations) मधे राहण्याचा निर्णय.
१९४०:
दुसरे महायुद्ध - जर्मन फौजांनी बेल्जियम देशातील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
१८७२:
मराठा साम्राज्य - इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
१७९२:
न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज - सुरवात.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024