२४ मे - दिनविशेष
२०१९:
सुरत, गुजरात - मध्ये लागलेल्या आगीत २२ विद्यार्थ्यांचे निधन.
२००१:
शेर्पा तेब्बा त्रेथी - १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शीखर सर करणारा सर्वात लहान व्यक्ती ठरला.
२०००:
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) - इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
१९९४:
वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यूयॉर्क - २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९१:
एरिट्रिया - देशाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
पुढे वाचा..
१९७७:
जीत गांगुली - भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक
१९७३:
शिरीष कुंदर - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
१९६९:
मंदार आगाशे - भारतीय संगीत दिग्दर्शक आणि उद्योगपती
१९५५:
राजेश रोशन - संगीतकार
१९४१:
बॉब डायलन - अमेरिकन गायक-गीतकार आणि निर्माते - नोबेल पारितोषिक
पुढे वाचा..
२०११:
हकीम अली झरदारी - भारतीय-पाकिस्तानी व्यापारी आणि राजकारणी (जन्म:
९ डिसेंबर १९३१)
२०००:
मजरुह सुलतानपुरी - शायर, गीतकार आणि कवी - दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म:
१ ऑक्टोबर १९१९)
१९८४:
विन्स मॅकमोहन सिनियर - डब्ल्यूडब्ल्यूई (WWE)चे संस्थापक (जन्म:
६ जुलै १९१४)
१९५०:
आर्चिबाल्ड वावेल - भारताचे ४३वे गर्वनर जनरल (जन्म:
५ मे १८८३)
पुढे वाचा..